आमच्याशी संपर्क साधा
आमच्याशी संपर्क साधा
तुम्ही आमच्याशी संपर्क साधताना, फक्त व्यवसायाचा दृष्टिकोन न ठेवता, आम्ही पाहतो – तुमच्या मेहनतीला मार्गदर्शन आणि विश्वासाचा आधार द्यायचा आहे.
पत्ता
नं. १, पार्श्वा ग्रीन अॅग्रो एलएलपी
जेवूर, सोलापूर, महाराष्ट्र ४१३२०२
वारंवार ववचारले जाणारे प्रश
शेतात रोप लावण्यापूर्वी जमीन तयार करणे अत्यंत आवश्यक आहे.
• मातीची खोलीपासून नीट समतल करावी
• खत व सेंद्रिय पदार्थ नीट मिसळावेत
• निचरा व्यवस्थित असल्याची खात्री करावी
यामुळे शेतातील प्रत्येक रोप मजबूत खोड आणि तजेलदार पानांसह वाढेल, व रोगप्रतिरोधक क्षमता जास्त असेल.
रोपांमध्ये योग्य अंतर ठेवणं आवश्यक आहे –
• झाडांना सूर्यप्रकाश समान प्रमाणात मिळेल
• पिकांमध्ये हवेची देवाणघेवाण योग्य राहील
• घड आणि वजनदार फळांची वाढ हमखास होईल
शेतकरी मित्रा, हे अंतर जतन केल्याने तुमच्या मेहनतीला जास्त फळ मिळण्याची हमी मिळते.
शेतात योग्य पाणी आणि खत व्यवस्थापनामुळे पीक निरोगी राहते:
• पाण्याचे योग्य प्रमाण – जास्त किंवा कमी पाणी दोन्ही हानिकारक
• खत नियोजन – जमिनीत योग्य पोषण मिळेल
• सूक्ष्म पोषक घटकांचा विचार – प्रत्येक रोप तजेलदार आणि रोगमुक्त राहील
आमच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाने शेतकरी कमी मेहनत, जास्त फायदा हे समीकरण साधतो.
शेतात सिगाटोका, फळकिडे किंवा इतर रोग येऊ शकतात.
पण काळजी करू नका – पार्श्वा विल्यम्स तज्ज्ञांसोबत तुम्ही सुरक्षित आहात:
• नियमित निरीक्षण
• रोग प्रतिबंधक उपाय
• नैसर्गिक आणि रासायनिक उपायांचा संतुलित वापर
यामुळे पीक निरोगी राहते आणि उत्पादनात घट येत नाही.
उत्पन्न मिळाल्यानंतर योग्य वेळेत कापणी ही खरी कला आहे:
• घड योग्य प्रमाणात तयार झाल्यावर कापणी
• वजनदार आणि निर्यातक्षम फळांची निवड
• बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन विक्री
शेतकरी मित्रा, सर्व टप्प्यांवर मार्गदर्शन मिळालं की मेहनतीचे फळ जास्त मूल्य मिळतं,
आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास दिसतो.